• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

युक्रेनची लोकशाही आणि जगातली नव-शांतता या दोन्ही गोष्टी नाजूक आहेत. त्यामुळे त्या कधीही मोडून पडू शकतात, किंवा टिकूही शकतात...

२००४ आणि २०१३मध्ये अधिकारशाहीचा धोका दाटून आला, दोन्ही वेळी युक्रेनियन लोकशाहीच्या रक्षणासाठी बंड करून उठले. त्यांच्यासाठी लोकशाही ही एक ताजी, नवी गोष्ट आहे. अगदी जशी नव-शांतता ही जगासाठी नवी गोष्ट आहे. युक्रेनची लोकशाही आणि जगातली नव-शांतता या दोन्ही गोष्टी नाजूक आहेत. त्यामुळे एका बाजूला त्या कधीही मोडून पडू शकतात. भंग पावू शकतात. तर दुसऱ्या बाजूला त्या टिकूही शकतात आणि खोलवर मुळेही धरू शकतात.......

  • युव्हाल नोआ हरारी
  • Wed , 09 March 2022
  • 0 Comments
  • 1 Like

व्लादिमीर पुतिन युक्रेनसोबतचे युद्ध आधीच हरले आहेत...

रशियन्स् युक्रेनवर अद्यापही विजय मिळवू शकतील. पण मागील काही दिवसांत, युक्रेनवासियांनी दाखवून दिले आहे कि, ते त्यांना स्वत:वर ताबा मिळवू देणार नाहीत. युक्रेनियन शौर्यकथा फक्त युक्रेनियनांनाच नव्हे, तर सर्व जगाला निर्धार देत आहेत. युरोपियन राष्ट्रांच्या सरकारांना, अमेरिकी प्रशासनाला, आणि इतकेच नव्हे तर, अत्याचाराखाली दडपल्या गेलेल्या  रशियन नागरिकांनासुद्धा या कथा धैर्य प्रदान करतात.......

  • युव्हाल नोआ हरारी
  • Sat , 05 March 2022
  • 0 Comments
  • 1 Like

करोना विषाणू, पाळत ठेवणारे राज्य आणि राष्ट्रीय वेगळेपणाचा धोका

आता आपणाला जागतिक एकत्वाकडे जायचे आहे की, मग राष्ट्रीय वेगळेपणाच्या दिशेने जायचे आहे, ते निवडले पाहिजे. जर आपण राष्ट्रीय अलिप्तता निवडली तर अधिक नुकसान करून हे संकट आणखी लांबणीवर पडेल आणि भविष्यातही अशा प्रकारची अनेक संकटे येतील, त्यांच्याशीही तोंड देणे कठीण जाईल. परंतु आम्ही जागतिक एकत्व निवडल्यास, केवळ आताच्या करोनाविरुद्ध आपला मोठा विजय होईल.......

  • युव्हाल नोआ हरारी
  • Sat , 10 October 2020
  • 0 Comments
  • 2 Like

करोना विषाणूमुळे पसरलेली महामारी ही नागरिकतेची एक मोठी चाचणी आहे

करोना विषाणूमुळे पसरलेली महामारी ही अशा प्रकारे नागरिकतेची एक मोठी चाचणी आहे. पुढील दिवसांमध्ये, आपल्यापैकी प्रत्येकाने निराधार षडयंत्र सिद्धांत आणि स्वत:ची टिमकी वाजवणाऱ्या राजकारण्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी वैज्ञानिक माहिती आणि आरोग्य सेवा तज्ज्ञांवर विश्वास ठेवायला हवा. योग्य निवड करण्यात आपण अपयशी ठरलो, तर आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.......

  • युव्हाल नोआ हरारी
  • Wed , 25 March 2020
  • 2 Comments
  • 5 Like

‘गेम ऑफ थ्रोन्स’ हे शेक्सपिअर थाटाचे नाट्य आहे, ज्याला झोंबी छापाच्या चित्रपटाचा विळखा आहे!

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही टीव्ही मालिका संपून आता जवळपास वर्ष होईल. या मालिकेचे १७ एप्रिल २०११ ते १९ मे २०१९ या कालावधीत आठ सीझन्समध्ये एकंदर ७३ भाग प्रकाशित झाले. ही अमेरिकन मालिका HBO या वाहिनीवरून प्रसारित झाली आणि जगभर पाहिली गेली. अतिशय लोकप्रिय ठरली. सत्ता म्हणजे काय? त्यासाठी माणसं काय करू शकतात? कोणत्या थराला जाऊ शकतात, हे समजावून घेण्यासाठी ही मालिका पाहिलीच पाहिजे.......

  • युव्हाल नोआ हरारी
  • Wed , 04 March 2020
  • 0 Comments
  • 1 Like

आपण उदारमतवादी लोकशाहीचे समर्थन केले पाहिजे. त्यात मानवाच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यात कमीतकमी मर्यादा आहेत म्हणून.

आपल्याला एकच वेळी दोन आघाड्यांवर लढण्याची गरज आहे. आपण उदारमतवादी लोकशाहीचे समर्थन केले पाहिजे. इतर पर्यायांपेक्षा ती सरकारचे अधिक सौम्य रूप असल्याचे सिद्ध झाली आहे म्हणूनच केवळ नाही, तर त्यात मानवाच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यात कमीतकमी मर्यादा आहेत म्हणूनही. त्याच वेळी आपण उदारमतवादासंबंधीच्या पारंपरिक गृहीतकांबद्दल प्रश्न विचारणे गरजेचे आहे........

  • युव्हाल नोआ हरारी
  • Thu , 11 April 2019
  • 1 Comments
  • 5 Like

मानव जात ही ‘सत्या’पेक्षा ‘भावनां’नीच वाहून जाणारी प्रजाती आहे!

आजच्या घडीला आपण ज्या समस्यांना तोंड देत आहोत, त्या समस्यांना उद्देशून लोकप्रिय लेखक हरारी यांनी ‘21 Lessons for the 21st Century’ हे नवं पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात की ‘फेकुगिरी’ अथवा ‘बनावट बातम्या’ या फेसबुकच्या आधीपासूनच अस्तित्वात होत्या. युवल नोहा हरारी लिखित ‘21 Lessons for the 21st Century’ हे पुस्तक ३० ऑगस्ट रोजी प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश.......

  • युव्हाल नोआ हरारी
  • Wed , 15 August 2018
  • 0 Comments
  • 4 Like

कृषिक्रांती ही इतिहासाची फार मोठी फसवणूक होती!

‘Sapiens: A Brief History of Humankind’ हे युव्हाल नोआ हरारी यांचं जगभरात गाजलेलं पुस्तक. ‘A Brief History of Time’ नंतर सर्वांत जास्त गाजलेलं पॉप्युलर सायन्सचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या जगभरात १५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ३० हून अधिक भाषात अनुवाद झाला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद वासंती फडके यांनी केला असून तो नुकताच डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित झाला आहे.......

  • युव्हाल नोआ हरारी
  • Fri , 25 May 2018
  • 0 Comments
  • 3 Like

पैसा ही आजपर्यंतच्या इतिहासात उभी राहिलेली परस्पर विश्वासाची सर्वांत वैश्विक आणि सर्वांत कार्यक्षम व्यवस्था आहे!

‘Sapiens: A Brief History of Humankind’ हे युव्हाल नोआ हरारी यांचं जगभरात गाजलेलं पुस्तक. ‘A Brief History of Time’ नंतर सर्वांत जास्त गाजलेलं पॉप्युलर सायन्सचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या जगभरात १५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ३० हून अधिक भाषात अनुवाद झाला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद वासंती फडके यांनी केला असून ते १० मे रोजी प्रकाशित होत आहे.......

  • युव्हाल नोआ हरारी
  • Sat , 14 April 2018
  • 1 Comments
  • 3 Like

‘होमो सेपिअन्स’ म्हणजे ‘शहाणा माणूस’!

‘Sapiens: A Brief History of Humankind’ हे युव्हाल नोआ हरारी यांचं जगभरात गाजलेलं पुस्तक. ‘A Brief History of Time’ नंतर सर्वांत जास्त गाजलेलं पॉप्युलर सायन्सचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या जगभरात १५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ३० हून अधिक भाषात अनुवाद झाला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद वासंती फडके यांनी केला असून ते १० मे रोजी प्रकाशित होत आहे.......

  • युव्हाल नोआ हरारी
  • Sat , 07 April 2018
  • 1 Comments
  • 5 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.